पोलीस प्रशिक्षण केंद्रे | Police Training Centres in Marathi| KhupMarathi

 पोलीस प्रशिक्षण केंद्रे | Police Training Centres in Marathi| KhupMarathi

    नमस्कार मित्रांनो, या ब्लोग पोस्ट मध्ये आपण सर्व जण पोलीस प्रशासन बद्दल अधिक माहीत घेऊया.सर्वांनी खालील दिलेली पोस्ट पूर्णपणे वाचा, तुम्हाला नक्कीच आवडेल.
पोलीस प्रशिक्षण केंद्रे | Police Training Centres in Marathi| KhupMarathi


     

पोलीस प्रशिक्षण केंद्रे | Police Training Centres in Marathi| KhupMarathi

    भारताच्या पोलीस सेवेमधील IPS हे पोलीस उच्च दर्जाचे पद आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे IPS अधिकारी होण्याचं प्रशिक्षण हे देशातील तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथे ' सरदार वल्लभभाई पटेल पोलीस अकॅडमी' (SVPNPA) येथे आहे. तेथे पूर्णपणे प्रशिक्षण दिले जाते. या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी ची स्थापना 15 सप्टेंबर 1948 मध्ये करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे  IAS होण्याचे प्रशिक्षण 'मसुरी ' हे उत्तराखंड राज्यातील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकडमी येथे दिली जाते. IPS अधिकाऱ्यासोबत IAS अधिकाऱ्यांचे सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण सोबत दिले जाते. 
  महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथील पोलिस प्रशिक्षण अकॅडमी police training Academy Nashik  येथे आहे.  शहर पोलीस प्रशिक्षण अकॅडमी ला महाराष्ट्र प्रबोधनी पोलीस असेही  म्हणतात. महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण अकॅडमी मध्ये  पोलीस उपनिरीक्षक (POLICE SUB  INSPECTOR), पोलीस उपअधीक्षक (DYSP )सहायक पोलिस आयुक्त अशा विविध पदांसाठी प्रशिक्षण दिले जातात. 
   तसेच विशिष्ट सुरक्षा दलामध्ये विभागातील अधिकारी या प्रकारचे शिक्षण शिक्षण वडाची वाडी पुणे येथे दिले जाते . या प्रशिक्षण शाळेत महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी MIA असे म्हटले जाते. 
   महाराष्ट्र राज्यातील पोलिस शिपायांचा साठी दहा   प्रशिक्षण केंद्रे आहेत.PTC- POLICE TRAINING CENTER. आणि विविध महिलांना  यांचा महिलांना   खंडाळा, नागपूर , solapur येथे  शिक्षण दिले जाते. महाराष्ट्र पोलीस होण्यासाठी  पोलीस प्रशिक्षण केंद्र पुढील प्रमाणे केलेली आहे.

पोलीस प्रशिक्षण केंद्रे | Police Training Centres in Marathi| KhupMarathi



  1. जालना Jalna
  2. खंडाळा KHANDALA
  3. सोलापूर solapur
  4. धुळे Dhule
  5. बाभुळगाव लातूर
  6. नागपूर
  7. नान वीज दौड
  8. मुंबई
  9. सांगली
  10. अकोला.

दहशतवाद विरोधी प्रशिक्षण केंद्र  Anti-Terrorism Training Center  In Marathi

   महाराष्ट्र राज्यातील पोलिसांना विरोधी आणि दहशतवादविरोधी  धाडसी योध्दा प्रमाणे लढता यावे यासाठी नागपूर जवळ सुराबर्डी येथे होतात. विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कडे कार्यरत असते.

पोलीस खात्याशी संबंधित full Forms

  • ACB   = Anti Corruption Bureau ( लाच लुचपत प्रतिबंधक विभाग
  • CBI   = Center Bureau of investigation ( केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग).
  • DGP  =director general of police (पोलीस महासंचालक)
  • IPS   = Indian Police Service ( भारतीय पोलीस सेवा)
  • IPC   = Indian Penal code ( भारतीय दंड संहिता )
  • SRPF  = state Reserve Police Force ( राज्य राखीव पोलीस दल)

Post a Comment

0 Comments