व्यायाम चे फायदे मराठी | importance of yoga in Marathi| KhupMarathi

व्यायाम चे फायदे मराठी | importance of yoga in Marathi| KhupMarathi

     
व्यायाम चे फायदे मराठी | importance of yoga in Marathi| KhupMarathi


      नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्यात खूप महत्त्व विशेष महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. सध्या आपण खूप व्यस्त जीवनशैली  जगत आहे. तरी आपण सर्वजण आपल्या शरीराचे काळजी न घेता फक्त आणि फक्त कार्याकडे लक्ष देत आहे. सर आपण बघू की आपले शरीर निरोगी कसे राहील यावर आम्ही एक लेख लिहीत आहे. यामध्ये सर्वात पहिले आपण बघूया व्यायाम म्हणजे काय.

   व्यायाम म्हणजे काय | what is exercise/yoga in Marathi

   व्यायाम म्हणजे अशी एक क्रिया ज्याने आपले शरीर एकदम सुदृढ बनवण्यासाठी आणि आपल्या शरीरात एक उत्तम प्रकारची ऊर्जा मिळवण्यासाठी केल्या जाणाऱ्या क्रियेस व्यायाम असे म्हणतात. व्यायामामध्ये विविध प्रकारच्या क्रियांचा समावेश होतो. ते आपणास पुढील प्रमाणे पाहणार आहोत. जसे की पुश-अप्स मारणे दोरीवरच्या उड्या मारणे , योगा करणे, सूर्यनमस्कार करणे, विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळणे, सायकल चालवणे, वजनदार वजनदार वस्तू उचलणे, आणि सध्याच्या काळामध्ये जिम Gym चा वापर जास्तीत जास्त करत आहे. त्यासाठी शरीर आरोग्य ठेवण्यासाठी इत्यादी व्यायाम खूप फायदेशीर ठरते. म्हणून आपले शरीर नेहमी निरोगी ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करायला पाहिजे.

भारतामध्ये योग दिवस कधी साजरा केला जातो?

     भारतामध्ये योग दिवस नियमितपणे '२१ जुने ' या दिवशी केला जातो. सर्वांनी
व्यायाम चे फायदे मराठी | importance of yoga in Marathi| KhupMarathi


   

    नियमित व्यायामाचे फायदे लिहा | benefits of regular exercise in Marathi 

  •     नियमित व्यायाम केल्याने केल्याने आपले स्वतःचे जीवन हे एक प्रमाणे शिस्तबद्ध होते.
  • नियमित व्यायाम केल्याने आपले मन नेहमी प्रसन्न राहते.
  • कोणत्याही कामात आळशीपणा येत नाही.
  • आपले जीवन हे तणावमुक्त आणि आनंदमय होऊ लागते.
  • व्यायाम केल्याने आपले आयुष्य मान सुद्धा वाढू शकते.
  • नियमित व्यायाम केल्याने शारीरिक ,मानसिक, बौध्दिक व नैतिक इत्यादींचा विकास होतो.
  • नियमित व्यायाम केल्याने  , वजन नियंत्रणात राहते. तसेच उंची वाढण्यास सुद्धा मदत होते.
  • शरीरामध्ये चपळाई अगदी जास्त प्रमाणात वाढते, आणि लवचिकता सुद्धा वाढत राहते.
  • नियमित व्यायाम केल्याने विविध रोगांना दूर ठेवता येते. नियमित व्यायाम केल्याने चांगली झोप लागते व तसेच पचनसंस्था इत्यादी संतुलित राहते.
  • रोग नियंत्रण व रोगनिवारक संबंधी काहीही समस्या येत नाही.
  • नियमितपणे व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुरळीत राहते. त्वचा नेहमी टवटवीत सुद्धा राहते.

नियमित योगाचे महत्व | नियमित व्यायामाचे महत्त्व निबंध |vyamache mahatva essay in marathi

    नियमित व्यायाम केल्याने विरुद्ध शारीरिक क्षमतांचा विकास होतो आणि त्यांना शक्ती स्फूर्ती तसेच गती व सफलता प्राप्त होण्यास मदत होते. त्यामुळे शारीरिक बदलांचा अनुकूल परिणाम हे आपल्या मानसिक इथे वर सुद्धा होऊ शकते. आपला शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा पूर्णतः विकास व्हावा यासाठी आपण सर्वांनी नियमित व्यायाम केले पाहिजे. अशाप्रकारे शारीरिक व मानसिक दृष्ट्या विकसित सदृढ निरोगी उत्साही युवा या दोनच देशाला निरोगी व सुसंस्कृत नागरिक मिळतील. उद्या प्रकारे आपल्या देशाला काही तरी मिळवून देतील.

व्यायामाचे प्रकार व माहिती मराठी

1. एरोबिक व्यायाम | aerobic exercise in marathi

      येशु सन 1960 सली अमेरिकेतील डॉक्टर कूपर यांच्या संशोधनात एरोबिक्स या अभावी आणि परिणामकारक सारखा व्यायाम प्रकार चा जन्म झाला. तसेच सरळ आणि न संपत जाणारे तालबद्ध लयबद्ध हालचाली यांवर आधारित हे व्यायाम प्रकार केले जातात. काही व्यायाम हे संगीताच्या तालावर किंवा अंकाच्या मदतीने केले. काही शाळांमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये टाळ्या वाजून सुद्धा एरोबिक्स पूर्ण केले जाते. हातापायांच्या विविध प्रकारच्या हालचाली करणे या एरोबिक्स व्यायाम प्रकार याचे मुख्य स्वरूप असते. 

2. स्नायूंची ताकद | Strength Excercise in marathi

  स्नायूंची ताकद याची व्याख्या पुढीलप्रमाणे लोकांनी स्पष्ट केले आहे. जसे की स्नायूंची ताकद म्हणजे विविध रोहिदास प्रतिरोध करण्याची क्षमता असणे. म्हणजे स्नायूंची ताकद होय. स्नेहा शर्यत सर्वात मोठा आणि महत्त्वाचा घटक मानला जातो कारण की त्यामध्ये जास्तीत जास्त बळ किंवा ताकद असते. स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी प्राचीन काळापासून चालत आलेली दंडबैठका हे खूप चर्चेत आहे. यामुळे फोटो छाती ताट कंबर दंड मांड्या पोटऱ्या आणि खांदे इत्यादी शरीराच्या अवयवांचे स्नायू विकसित होण्यास मदत होते. स्नायूंची ताकद या प्रकारचे व्यायाम प्रकारात व्यायाम केल्याने शरीर प्रमाणबद्ध व लयबद्ध शरीर बनते.  उदाहरणार्थ :- दंड बैठका, पुश अप्स आणि फुल अप्स मारणे, वेगाने धावणे, दोरा वर चढणे उतरणे इत्यादींच्या सहाने स्नायूं चा विकास होतो.




Tag:-  yoga information in marathi, importance of yoga in Marathi, उंची वाढवण्यासाठी योगासन, प्रतिकार शक्ती कशी वाढवावी, विज्ञानाचे महत्त्व निबंध मराठी, 

Post a Comment

0 Comments