काल्पनिक निबंध मी राजा झालो तर | imaginative essay on if i were a king in marathi | KhupMarathi

 काल्पनिक निबंध मी राजा झालो तर | imaginative essay on if i were a king in marathi | KhupMarathi

    नमस्कार ,मित्रांनो आज आपण एक विशिष्ट प्रकारच्या विषयावर निबंध ,हे चांगल्या प्रकारे कसे लिहितात हे आज आपण आपल्या लेखात बघणार आहोत. काल्पनिक निबंध हा एक निबंधाचा प्रकार आहे, आणि ते खूप कठीण नसून फक्त आपल्याला एक  कल्पना करायचे आहे. काल्पनिक निबंध हे खूप प्रचारित असून आणि ते येत्या नववी व दहावी ला खूप प्रमाणात विचारले गेले आहेत. तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा विचारण्याचे संभावना असते.

काल्पनिक निबंध मी राजा झालो तर | imaginative essay on if i were a king in marathi | KhupMarathi


    

  मी राजा झालो तर मराठी निबंध, mi Raja Zalo tar Marathi nibandh

     जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला माझी आजी नेहमी राजा राणीची गोष्ट सांगत असे. तसेच विविध प्रकारचे गोष्टी सांगायची परंतु मला फक्त राजाच्या गोष्टींमध्ये जास्तच  रस (आवड) होते. कारण की राजा ही अशी एक पदवी आहे त्याच्याकडे सर्व हक्क अधिकार फक्त त्याच्याकडे असते. फक्त एकटा एक राजा पुर्ण प्रजेला सांभाळत असतो.
   

 मी राजा झालो तर,

      आपण ज्या समाजात राहत आहोत त्या समाजात न्याय हा राहिलेला आहे. आपण कोणतेही काम करायला गेले तर ते काम लवकरात लवकर होईल हे आता आपण हा विचार करणे सोडून द्यावा असे समजून घ्यावे. कारण की आपण कोणतेही सरकारी काम करायला गेलो तर हे काम पूर्ण करायला आत्ता सध्या तरी खूप वेळ लागतो. मी जर राजा झालो तर हे सरकारी काम ते लवकरात लवकर कसे होईल त्याची मी एक नियमावली तयार करेल व सरकारी कामात होणारा भ्रष्टाचार कमी कसा होईल हा माझा प्रयत्न असेल.
     तसेच माझी लहानपणापासून एक तीव्र इच्छा होती की मला राजा व्हायचे होते पण ते आता शक्य नाही ते फक्त एक काल्पनिक कथेमध्ये खरं आहे खरं म्हणजे शक्य तेव्हा होईल फक्त स्वप्नामध्ये. जर आत्ताच्या काळामध्ये राजा होण्यासाठी जर कोणता ही मोठी परीक्षा असली असती तर मी त्याचा रात्रंदिवस अभ्यास करून ती परीक्षा उत्तीर्ण झालो असतो आणि ती पण पहिल्या क्रमांकावर.  जसे आपण पहात आहोत की आपल्या अवतीभवती आणि आजूबाजूला खूप भ्रष्टाचार सारखे , आणि आणि जे आपले मोठे पदावर असलेले सरकारी कर्मचारी रोग हे आपल्या जनतेला खूपच उठून खात आहे आमदार , खासदार मंत्री संत्री, खूप लाजिरवाणी सारखी गोष्ट झालेली आहे. ती आता कमी करणं शक्य तर नाही, पण आपण आपल्या आत्मनिर्भर भारत देशांमध्ये सर्वांनी मिळून जर प्रयत्न केले की कोणतीही गोष्ट अशक्य नाही ते आपण सुधारू शकतो, पण आत्ताचे लोक फक्त स्वतःचा विचार करून पुढे पुढे जात आहे.  मी राजा आणि त्यामुळे आपल्या जनतेवर आणि लोकांमध्ये गरिबी खूप वाढत आहे.  म्हणूनच मला राजा बनायचे तीव्र इच्छा आहे.
         मी राजा झालो असतो तर सर्वात पहिले जनतेमध्ये किती समस्या आहेत याची  खोलपर्यंत तपासणी केली असती आणि सर्वांचे सर्वांचे समस्या हे चांगल्या पद्धतीने न्याय देऊन सोडवले असते. आणि जर आणि जर जे लोक समजा ऐकत नसतील , त्यांना सर्वात पहिले शांत शांततेने समजविण्याचा प्रयत्न करीन,  मी राजा झालो तर खूप श्रीमंत सारखा जगेन. आणि मला जे काही पाहिजे ते मी केव्हा पण घेऊ शकतो. तेव्हा आपण कोणाचाही नोकर नसतो आणि ज्याला पाहिजे आपण त्याला फक्त हुकूम देऊ शकतो.
आणि राजाचे स्वास्थ हे सर्वात चांगले असते, राजाला दररोज पंचपक्वान्न खायला मिळत असते म्हणून ते मी रोज खाल्ले असते. मी राजा झालो तर सर्वांना मोफत पणे आरोग्य संबंधित पूर्ण सेवा मोफत देण्याचा प्रयत्न करेन.  राजा असण्याचा खूपच मोठे फायदे आहेत.


     पण फक्त हे आपण कल्पनाच करू शकतो.
   
    
     

Post a Comment

0 Comments