मराठी पत्रलेखन २०२२ | patralekhan in marathi | KhupMarathi

 पत्रलेखन कसे लिहावे | patra lekhan in marathi | KhupMarathi

      नमस्कार मित्रांनो आज आपण पत्र कसे लिहावे हे पाहणार आहोत, ते पण अगदी सरळ आणि सोपे भाषांमध्ये समजून घेणार आहोत. पहिल्याच्या  काळामध्ये पत्राचा खूप वापर होत असे, जसे की एकमेकांना निरोप आठवण्यासाठी, एखाद्याशी संवाद साधण्यासाठी पत्रलेखनाचा वापर होत असे. लेखन हे आपल्या इयत्ता दहावी मध्ये अभ्यास क्रमात दिले  आहे. पत्र लेखन हे खूप महत्त्वाचे घटक आहे. परंतु आत्ताच विद्यार्थी हे पत्र लेखन हे घटक विसरत आहे. चला तर मग आपण खालीलप्रमाणे पाहूया.

पत्रलेखन म्हणजे काय { what is letter Writing in marathi}

    पत्रलेखन हे एक विशिष्ट अशी कला आहे. जसे की आपण आपल्या मनातले भाव विचार एकापासून दुसऱ्या पर्यंत पोहोचण्याची तसेच आपल्या भावना किंवा विचार यांची स्पष्ट भाषेत  पाठवणे , एकमेकांच्या भावना पोहोचवणे हे कार्य पत्राचे आहे. पावसाचे पत्र हे  एक उत्तम लिखित साधन आहे. तसेच आपण इयत्ता नववी या वर्गात सुद्धा पत्रलेखन ना बद्दल अभ्यासले आहे. सध्याचे आपण सध्याच्या युगात आपण तंत्रज्ञान युगात वावरत आहोत. जसे की भ्रमणध्वनी संगणक इंटरनेट ईमेल याद्वारे आपण तंत्रज्ञानाशी मैत्री केली आहे. फोनचा वापर खुपच वाढल्या नंतर काही काळानंतर पत्रलेखन याची गरज काहीशी कमी झालेली दिसत आहे. जरी हे कमी झाले असले तरी अनौपचारिक पत्रात आपल्या भावना शब्दात प्रभावीपणे व्यक्त करता येणे  हे गरजेचे कौशल्य आहे. 

पत्र लेखन मराठी 9वी |letter writing in marathi 9th class


    तसेच औपचारिक पत्रा साठी आपले म्हणणे विचार तक्रार मागणी विनंती सारखे इत्यादी गोष्टींची योग्य आणि कमीत कमी शब्दात त्या संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची हेसुद्धा एक आवश्यक कौशल्य त्यामुळे आजही पत्र लेखन ही एक कला  आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. यापुढे तंत्रज्ञानाच्या लेखन पद्धतीने आपले लेखन कौशल्य कमी होऊ लागते. 
   छत्र लेखनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज भासली तरी यापुढील काळात तुम्हाला मिळेल वाढवण्याचे तंत्र जाणून घ्यावे लागणार आहे म्हणूनच दरवर्षी आपण पत्राचे स्वरूप नवीन तंत्रा ज्ञाना नुसार मेल पाठवण्याच्या पद्धती नुसार लक्षात घेतलेले आहे.

पत्र लेखन मराठी 10वी  | letter writing in Marathi 10th class


पत्र लेखनाचे प्रकार आपण खालील प्रमाणे स्पष्ट केले आहे.

पत्र लेखन प्रकार मराठी किती आहेत | Types of letters in marathi

पत्र लेखनाचे प्रकार प्रामुख्याने दोन आहेत
१. औपचारिक पत्र   | formal letter in                                           marathi
2. अनौपचारिक पत्र | informal letter in                                      marathi
 

१. औपचारिक पत्र लेखन | formal letter in   marathi


              औपचारिक पत्र   हे आपण फक्त आणि फक्त मागणी साठी तसेच विनंतीसाठी लिहितो. म्हणजेच औपचारिक पत्र हे आपण कार्यालयीन व व्यवसायिक साठी पत्र लिहिले जाते.

2. अनौपचारिक पत्र लेखन| informal letter in marathi

    अनौपचारिक पत्र हे आपण आपल्या जवळच्या आणि जवळच्या व्यक्तीला पत्र लिहितो, मित्रांनो आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींना अनोपचारिक पत्रा द्वारे कळवतो.

औपचारिक  पत्र आणि अनौपचारिक पत्र यामध्ये फरक काय आहे  | difference between formal letter and informal letter in Marathi

     अनौपचारिक पत्र म्हणजे मित्र नातेवाईक घरातील सदस्य किंवा विशिष्ट संबंध असलेली लोकांना लिहिलेले पत्र म्हणजे अनौपचारिक पत्र म्हणतात. आपण सर्व नातेवाईकांची किंवा मित्रास पत्र व्यवहार करतो. हे पत्र लिहिताना नियमानुसार लिहिण्याची गरज नसते. परंतु खासगी पत्रांमध्ये असामान्य भाषा वापरली जात नसल्यामुळे पत्राची भाषा ही साधी सरळ व घरगुती व आनंद देणारी असली तरी पण चालत असते. आणि त्यामध्ये भाषा न समजणारी नसावी. याची काळजीपूर्वक लक्ष द्यावे. हे पत्र लिहिण्याच्या सुरुवातीला मना मधील सर्व विचार यांचे एकत्रीकरण केले पाहिजे त्यानंतरच शांतचित्ताने पत्र लिहिले पाहिजे. पत्र शक्य तेवढे थोडक्यात असा आहे ज्यामध्ये पत्राचा आशय कळेल.
    औपचारिक पत्र हे व्यवसायाशी किंवा ऑफिस ची संबंधित नोकरीसाठी चे किंवा इतर अर्जासाठी संपादक खास सरकारी अधिकारी असते इत्यादींना लिहिले जाणारे पत्र म्हणजे औपचारिक पत्र असे म्हणतात. औपचारिक पत्र मध्ये ज्यांना नावाने आपण पत्र लिहीत आहोत त्याच नाव फक्त महिन्याच्या आधी डाव्या सामानापासून लिहावे. उपचारीक पत्र हे संक्षिप्त असले पाहिज. या पत्रामध्ये सर्व प्रकारचे नियम पाळून लिहायला पाहिजे. मजकुराची भाषा ही प्रभावी असले पाहिजे की सर्वांना समजले पाहिजे.आपल्या कंपनीचा किंवा व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर कसा पडला पाहिजे यासाठी योग्य शब्द वाक्यप्रचार यांचा उपयोग केला असता तर आणखी परिणामकारक होतो.
 

मराठी पत्राचा नमुना | format of Letter in marathi

पत्र लेखन मराठी | KhupMarathi




चांगले पत्र कसे लिहावे | How to write a Good letter in marathi

  • एकदम सुसंगत मांडणी
  • ज्यात काही नाविन्य उरले नाही अशी कल्पना अगर वाक्य टाळावे.
  • व्याकरणा कडे लक्ष देणे
  • पत्रामध्ये काय सांगायचे आहे ते स्पष्ट असावे.
  • पत्राचे प्रकाराप्रमाणे ती भाषा असावी.

चांगल्या पत्राकरिता आवश्यक गोष्टी | essentials of good letter in Marathi

  •  आपण ज्याला पत्र लिहितोय आणि आपला जो पत्र वाचतोय त्यांच्या मनाला पटेल असे लिहावे.
  • कल्पना स्वतःच्या ओरिजनल आणि विषयाला धरून असाव्यात.
  • स्वतःचे मत हे जरूर असेल तरच तेथे मांडावे.
  • मात्र हे व्याकरण आकडे लक्षात घेऊनच लिहावे.
  • पत्रात स्वतःच्या व्यक्तिमत्वाची छाप असावी.
  • ओके शब्द वाक्यप्रचार आणि विविध म्हणींचा वापर करावा.
  • असामान्य व ज्या शब्दाची गरज नाही ते शब्द वापरू नयेत.
  • पत्र लिहून झाल्यावर त्यात एकसूत्रीपणा आहे की नाही हे नीट वाचून नीट तपासून घ्यावे.

मराठी पत्र लेखन प्रकार | types of letters in Marathi 

1. मागणी पत्र
2. तक्रार पत्र
3. विनंती पत्र
4. अभिनंदन पत्र


Post a Comment

0 Comments