मानवी शरीरातील पंचकोश | panchakosha in human body in marathi | KhupMarathi

 मानवी शरीरातील पंचकोश | panchakosha in human body in marathi | KhupMarathi

     नमस्कार मित्रांनो, एक विशिष्ट विषयावर लिहिणार आहोत ब्लॉग लिहीत आहोत. काही काही क्वचित लोकांनाच या विषयावर माहिती असेल असं मी गृहीत धरून माझ्या काही शब्दांन मध्ये समोरच्या लेख पूर्ण करतो खाली दिलेला लेख पूर्ण करतो. तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. हा विषय हा एक अध्यात्मिक आहे.
   
मानवी शरीरातील पंचकोश | panchakosha in human body in marathi | KhupMarathi

      
    आपले मानवी शरीरातील आत्मा हे पाचकोश मुळं आहेत समाविष्ट आहे. ज्याला पंच शरीर सुद्धा असे म्हणतात. आहे पाच पंचकोश आपण खालील प्रमाणे खोलवर चर्चा करणार आहोत.
  1. अन्नमय कोश
  2. प्राणमय कोश
  3. मनोमय कोश
  4. विज्ञानमय कोश
  5. आनंदमय कोश
 

1. अन्नमय कोश

    अन्नमय कोश हा एक मानवी शरीरातील पंचकोशी यापैकी एक भाग आहे. जसे की हा पंचभौतिक स्थूल शरीराचा पहिल्या भागात होय. अन्नमय कोश सात वर्षापासून तर हाडापर्यंत राहतो. आणि अन्नमय कोश हे पृथ्वी तत्वाची संबंधित आणि निगडित आहे. अन्नमय कोश यामध्ये अन्न खाल्ल्याने शरीरात प्राप्ती होते. म्हणून ऋषी म्हणून ऋषीमुनींनी असे म्हटले आहे की अन्न हेच पूर्णब्रह्म असते. त्यामुळे आहार आणि विहार सुचिता आणि असं सिद्धी व प्राणायाम केल्याने अन्नमय कोश याची शुद्धीकरण केले जाते.

2. प्राणमय कोश

     प्राणमय कोष हा पंच क्वेश्चन पैकी दुसरा भाग म्हणजे प्राणमय कोष होय. शरीर आणि मनाच्या मध्यस्थ प्राण माध्यम आहे. आपल्या ज्ञान कर्माच्या समोर कार्य प्राणाने बनलेल्या प्राणमय हे आपलं असंच करतात.  श्वासोच्छवासाचा रुपात आत आणि बाहेर जाणाऱ्या येणाऱ्या प्राण्याचे स्थान आणि त्यांच्या कार्याच्या प्रकारे मांडले आहेत. प्राणमय कोष याचे मुख्य कार्य म्हणजे आहाराचं परिपाक करना शरीरातला सामना समभावाने विभक्त करणे आणि वेगवेगळ्या करताना देवेंद्र यांचा समतोल करणे त्यानंतर रक्तात मिसळून वेगवेगळ्या भागातून येऊन मिसळणे इत्यादी कामे  प्राणमय कोशाची असते. तसेच नियमित प्राणायाम केल्याने प्राणमय कोशाची कार्यशक्ती वाढत जाते.

 3. मनोमय कोश

     मनोमय कोश हा पंचकोश प्रकारातील तिसरा कोश आहे. मनोमय कोश यात आपण आपल्या मनावर ताबा कसं पाहू शकतो हे सांगितले आहे. मनोमय कोश यात आपण आपले मन एका ग्रीत कसे करावे हे सांगितले आहे. मनोमय कोशात मनाला एक ग्रित असेल तर आपले सर्व लक्ष आपल्या पूर्ण आपल्या श्वासावर असले पाहिजे. मनोमय कोश याचा आपण दररोज सराव केल्याने आपले एकाग्रित क्षमता वाढते.

4. विज्ञानमय कोश

     विज्ञानमय कोश हा पंचकोश प्रकारातील चौथा कोश आहे. विज्ञानमय कोश यात आपण आपल्या पंच इंद्रियांवर नियंत्रण कसे करावे सांगितलेले आहे. जो मनुष्य ज्ञान पूर्वक विज्ञान मे कशाला जाणून समजून उचित रुपाने आचार विचार करतो आणि असत्य भ्रम मोह आसक्ती इत्यादी या सर्व गोष्टींवर निरंतर ध्यान करण्यास मदत करतो.

5. आनंदमय कोश

     आनंदमय कोश हा पंच कोशातील शेवटचा प्रकार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आनंदमय कोशामध्ये हिरण्य कोश हृदय गुहा हृदय आकाश शरीर लिंग इत्यादी नावांनी सुद्धा संबोधले जाते. आपल्या शरीरातील आंतरिक जगताशी याचा संबंध जास्तीचा असतो. आणि तसेच बाहेरील जगताशी खूपच कमी प्रमाणात संबंध असतो. आपलं जीवन हे आनंदमय असलं पाहिजे हे या कोशाचे महत्व उदाहरण आहे. आपल्या स्तूल शरीराचं अस्तित्व आणि संसारी जीवनाचे समस्त व्यवहार याच कोशन वर अवलंबून आहेत. त्यामुळे सर्वजण या कोशात आनंद मन को शांत जीवन मुक्त होऊन सदा आनंदमय राहण्याचा प्रयत्न करतो.

     
    
   

Post a Comment

0 Comments